आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Smriti Irani Posted A Photo With Bill Gates And Wrote, 'did Not Completed Our Education, What Will Do Now ?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मृती इराणी यांनी बिल गेट्स यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करून लिहिले, 'शिक्षण पूर्ण केले नाही, पुढे काय करावे ?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला कॅप्शनमध्ये लिहिले, 'विचार करत आहेत की शिक्षण पूर्ण केले नाही, पुढे काय करावे.' जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स आणि स्मृती इराणी दोघांनीही मध्येच कॉलेजचे शिक्षण सोडले होते.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याच समानतेच्या आधारावर फोटोचे कॅप्शन लिहिले. तर या पोस्टवर निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरने लिहिले, 'बॉस! तुलसी अजूनही येथे आहे. कृपया प्रत यावे.' एकता कपूरचा टीव्ही शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मध्ये स्मृती इराणी 'तुलसी' नावाची मुख्य भूमिका साकारत होत्या. 

बातम्या आणखी आहेत...