आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • So Much Cameras Confuse Aradhya Bachchan At Ambani Family Wedding, Cute Expressions Gone Viral

इतके कॅमेरे पाहून Confuse झाली बच्चन घराण्याची परी आराध्या, कुठे पाहून पोझ करावे काहीच कळेना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील सर्वात धनाढ्या उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात देश-विदेशातील अख्ख्या सेलिब्रिटींची मैफल जमली. याच लग्नात ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची मुलगी आराध्या सुद्धा पोहोचले. इतके सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांची एक झलक टिपण्यासाठी शेकडोंच्या संख्येने कॅमेरामन उपस्थित होते. याच गोष्टीमुळे बच्चन घराण्याची परी आराध्या काहीशी कंफ्यूज दिसली. आपल्या-आई वडिलांसह रेड कार्पेटवर येताच कॅमेरामनने तिला पोझ देण्यास सांगितले. नेहमीप्रमाणे तिने कम्फर्टेबल राहून पोझ दिली. परंतु, त्या ठिकाणी इतके कॅमेरे होते की नेमके कुणाला एक्सप्रेशन द्यावे हे तिला सूचत नव्हते. त्यामुळेच, ती कधी इतके तर कधी तिकडे पाहत होती. यावेळी तिच्या गोंडस एक्सप्रशेन्सवर सोशल मीडियावर यूजर्सला सुद्धा प्रश्न सूचले.
बातम्या आणखी आहेत...