आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भाजपचा काश्मीरच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा मेधा पाटकर यांचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - केंद्र सरकरने काश्मीर मधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सरकारच्या हेतूवर संशय़ घेतला आहे. हा निर्णय सरकारने त्या ठिकाणची नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा ठेऊन घेतला आहे. भाजपला 370 कलमाविषयीचे मत वेगळेच होते. काश्मीरी जनतेचे मत विचारात घेतले गेले नाही असेही मेधा पाटकर म्हणाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...