आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Social Media : Rakul Preet Wrote On Bold Photo 'Girl Power', Trollers Said 'It's Only Obscenity ...'

सोशल मीडिया : रकुल प्रीतने बोल्ड फोटोवर लिहिले गर्ल पॉवर, ट्रोलर्स म्हणाले - 'ही केवळ अश्लीलता आहे...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रकुल प्रीत सिंहने अशातच आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेयर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, गर्ल पॉवर. फोटोत्यामुळे ती खूप ट्रोल होत आहे.  

 

रकुलला ट्रोलर्सने घेरले... 
या फोटोमध्ये रकुल खूप बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिने ब्लू टॉप आणि ब्लू जीन्स घातली आहे. या फोटोमध्ये तिच्या जीन्सची चेन उघडी आहे. याच फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'मला लांडग्यांजवळ फेकून द्या आणि मी त्यांना लीड करत परत येऊन जाईल.'

 

रकुल प्रीतची इंस्टापोस्ट... 

 

 

ट्रोलर्सने तिला सहा प्रकारच्या बोल्ड फोटो आणि कॅप्शनला गर्ल पावर म्हणून दाखवल्यामुळे घेरले. एका व्यक्तीने लिहिले, 'अशा प्रकारच्या बोल्ड फोटोला गर्ल पावर मुणून दाखवणे योग्य आहे का'

 

तर एका व्यक्तीने लिहिले, 'हे एकदम नॉनसेंस आहे, ही केवळ अश्लीलता आहे,'
तसेच एकाने रकुल प्रीतला चांगले कपडे घालण्याचा सल्ला दिला. त्याने लिहिले, 'तुला जसेही कपडे घालायचे असतील ते व्यवस्थित घाल.'
आणखी एकाने लिहिले, 'तू चेष्टा करत आहेस का, यामध्ये गर्ल पॉवरसारखे काय आहे ?'

 

यापूर्वीही बनली आहे हेटर्सचा निशाणा... 
सध्या रकुलने ट्रोलर्सला काहीही उत्तर दिलेले नाही. पण यापूर्वी जेव्हा जानेवारीमध्ये तिला ट्विटरवर असेच ट्रोल केले गेले होते. तेव्हा तिने हेटर्सला कडक उत्तर दिले होते. रकुलला अखेरचे फिल्म 'दे दे प्यार दे' मध्ये पहिले गेले होते. तसेच सध्या ती तामिळ फिल्म 'एनजीके' आणि बॉलिवूडमध्ये फिल्म 'मरजावां' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...