आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरूण आणि आलियाच्या 'कलंक'वर प्रेक्षकांनी दर्शवली नाराजी; हा चित्रपट चाहत्यांसाठी 'कलंक' असल्याच्या सोशल मिडियावर प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- धर्मा प्रॉडक्शनचा बहुचर्चित मल्टिस्टारर चित्रपट 'कलंक' नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची खूप प्रतिक्षा होती. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी वर्तवली. सोशल मीडिया युझर्सनी या चित्रपटाबाबत नकारात्मक दिल्या. हा चित्रपट डोकेदुखी एका युझरने म्हटले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच निराशा केली आहे. लोकांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते की, आपण  हा चित्रपट इंटरवेलपर्यंतही पाहू शकत नाही. 

 

हा चित्रपट चाहत्यांसाठी 'कलंक'
चाहत्यांनी वरूण आणि आलियाच्या कलंकवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी 'कलंक' असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. एका युजर्सने लिहले की, मला कळत नाही की वरूणने हा चित्रपट का केला. तर दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, बॉलिवूड डायरेक्टर संजय लीला भंसाळीसारख्या खराब डायरेक्टरकडून शिकण्याऐवजी दाक्षिणात्य दिग्दर्शकांकडून का धडे घेत नाहीत?, इतकेच नाही तर एका चाहत्याने लिहले की, एखाद्याला झोप येत नसेल तर त्याने कलंक चित्रपट पाहावा हा त्याच्यासाठी रामबाण इलाज होऊ शकतो.

 

चित्रपटाच्या कमाई होऊ शकतो परिणाम ?

कलंक चित्रपटांमध्ये कलाकारांची मोठी फौज आहे. यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे सांगितले जात होते. पण प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. या चित्रपटात आलिया भट्ट आणि वरूण धवन सोबत संजय दत्त, माधूरी दिक्षित , आदित्य रॉय कपुर आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...