आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या कर्क राशीमध्ये राहुसोबत सूर्य, 12 राशींवर असा राहील प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सूर्य कर्क राशीमध्ये आहे. ही चंद्राची राशी आहे. सूर्य 17 ऑगस्टला राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यापूर्वी 11 ऑगस्टला सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी जवळपास 1.32 मिनिटांनी सुरु होऊन संध्याकाळी 5 वाजता समाप्त होईल. ग्रहण जवळपास 3 तास आणि 30 मिनिट दिसेल. ग्रहण भारतात दिसणार नाही, यामुळे सुतक काळ पाळण्याची गरज नाही. कर्क राशीमध्ये सूर्य आणि राहूची युती होत असल्यामुळे आणि सूर्यग्रहणामुळे सर्व 12 राशींवर याचा प्रभाव राहील. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा योग...


मेष 
या राशीसाठी सूर्य-राहू चौथ्या स्थानात असल्यामुळे घर-कुटुंबातील समस्या दूर होऊ शकतात. तणाव वाढू शकतो. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे.


वृषभ
तुमच्यासाठी सूर्य आणि राहू तिसऱ्या स्थानात राहील. यामुळे तुमचे धाडस वाढेल. दुःख दूर होतील. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. प्रवासाला जाण्याचे योग जुळून येतील.


मिथुन 
तुमच्यासाठी सूर्य-राहुसोबत दुसऱ्या स्थानात राहील. तुमच्या वाणीमुळे अडचणी वाढू शकतात. जवळचे लोक नाराज होऊ शकतात.


कर्क 
या राशीमध्ये सूर्य आणि राहूची युती आहे. तुमच्या स्वभावामुळे अडचणी वाढू शकतात. लोकांशी प्रेमाने वागावे. अहंकार करू नये.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...

बातम्या आणखी आहेत...