Home | International | Other Country | Some Amazing And Loving Facts About Russia

OMG: या देशात सेक्ससाठी मिळते एका दिवसाची सुटी, जाणून घ्या चकित करणाऱ्या Facts

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 12:05 AM IST

या देशात सेक्ससाठी मिळते एका दिवसाची सुटी सोबतच वाचा अशा 10 Facts ज्याविषयी कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  25 जानेवारी 1018 रोजी रशियाला सेव्हियत संघाचे गणराज्य (russia declared a republic of soviets) घोषित करण्यात आले होते. आज तुम्हाला रशियाबद्दल असे 10 Facts सांगणार आहोत, त्याविषयी कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

  1) रशियाची एकुण लोकसंख्या 14 कोटी 29 लाख एवढी आहे. यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा, रशियात सेक्स करण्यासाठी दिली जाते एका दिवसाची सुटी...

 • Some Amazing And Loving Facts About Russia
  लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी एक दिवसाची सुट्टी दिल्या जाते.

  सेक्स करण्यासाठी दिली जाते एक दिवसाची सुट्टी...
  वाचून आश्चर्य वाटले ना? परंतु हे Fact आहे. लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी रशियात प्रत्येक वर्षी 12 डिसेंबरला कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. देशातील जन्मदर वाढवण्यासाठी असे केले जाते. एवढेच नाही, तर यापेक्षाही जास्त आश्चर्य तुम्हाला हे ऐकून होईल की, या दिवसानंतर बरोबर 9 महिण्यांनी कोणाचे मुल जन्माला आले, तर त्याला कंपनीकडून कार रोख बक्षिसासह कार किंवा फ्रिज दिल्या जाते.   

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  रशियाच्या लोकांच्या एका अजब परंपरेनुसार घरात शिट्टी नाही वाजवू शकत. असे केल्याने घरात ठेवलेले पैसे  खिडकीतून उडून जातात असा समज आहे.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  कायद्यानुसार या देशातील मुलांना तृतियपंथीविषयी माहिती देणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  येथे धूळीने माखलेली गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तो गुन्हा ठरतो.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  रशियात दरवर्षी बबल बाबा नावाने एका फेस्टीवलचे आयोजन करण्यात येते. या फेस्टीवलमध्ये लोक सेक्स टॉयसोबत पाण्यात पोहण्यासाठी उतरतात.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  एका सर्वेनुसार, वर्षभरा प्रत्येक रशियन 408 गॅलन दारु पितो. डॉक्टर्सच्या मते याचा अर्धा हिस्साही एका व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक असतो.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  रोड 70 ते 90 लाख लोक मास्कोच्या मेट्रो सिस्टीमचा वापर करतात. हि सांखा न्युयॉर्क आणि लंडन या दोन्ही शहरांच्या  पब्लिक ट्रांस्पोर्टपेक्षाही जास्त आहे.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  रशियातील श्रीमंत लोक रस्त्यावरील ट्राफिक वाचवण्यासाठी अॅम्बुलंन्समधुन प्रवास करतात आणि याला तिथे कायदेशीर मान्यता आहे.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  जगातील सर्वात जास्त श्रीमंत लोक मास्को शहरात राहतात.

 • Some Amazing And Loving Facts About Russia

  रशियाची एकुण लोकसंख्या 14 कोटी 29 लाख एवढी आहे. यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.

Trending