आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपतीच्या रोजच्या आरतीत तुम्ही तर ही चूक करत नाहीत ना! एकदा खात्री करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - वर्षभरापासून वाट पाहत असलेल्या भक्तांना भेटण्यासाठी गणरायाचे आगमन झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरीही घरगुती गणरायांची स्थापना झाल्यानंतर आता दहा दिवस सगळीकडे फक्त आणि फक्त गणपतीच असणार आहे. गणरायाच्या पुजेमध्ये आपण सगळेच सुखकर्ता दुखहर्ता ही आरती म्हणत असतो. पण ही आरती म्हणताना आपण अनेक चुकीचे शब्द उच्चारत असतो. ते आपल्या लक्षातही येत नाही. त्याचे कारण म्हणजे लहानपणापासून आपल्या कानावर जशी ही आरती पडते तशीच आपण ती म्हणत असतो. त्यामुळे या चुका आहेत हेच आपल्याला माहिती नाही. याच चुका काय ते आपण पाहणार आहोत. त्यात आपण लक्षात ठेवून सुधारणी केली तर चुकीची आरती म्हटली जाणार नाही.


पुढील स्लाइड्सवर वाचा, आरतीतील चुकीचे उच्चारले जाणारे शब्द आणि योग्य शब्द कोणते..

 

बातम्या आणखी आहेत...