आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall गरब्यामध्ये फुल टू धमाल करत असते तरुणाई, पाहा गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात कसे बेधुंद होऊन नाचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. देशभरात आजपासून नऊ दिवस तरुणाईमध्ये एकच जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतो. त्याचे कारण म्हणजे गरबा. सगळीकडे आजपासून गरब्याची धूम पाहायला मिळणार आहे. तरुण-तरुणी या नऊ दिवसांत मनसोक्तपणे गरबा खेळत असतात. विशेषतः गुजरातमध्ये आणि त्यातही अहमदाबादमध्ये गरब्याचा सर्वात जास्त जल्लोष पाहायला मिळत असतो. कशाचीही पर्वा न करता तरुणी गरब्याच्या तालामध्ये थिरकत असल्याचे पाहायला मिळते. दरवर्षीच गरब्याची ही धूम पाहायला मिळत असते. आजपासून सुरू होत असलेल्या गरब्यात तरुणाईने कशाप्रकारे एन्जॉय केले हे समजायला आपल्याला काही वेळ लागणार आहे. मात्र गेल्यावर्षीच्या गरब्यात तरुणाईने कशी धूम केली हे आपल्याला आता पाहता येईल. 

 

गेल्यावर्षीच्या नवरात्रोत्सवात तरुणाईच्या जल्लोषाचे Photos पाहा पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...