आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँगलमध्येच आहे खरी मजा.. दुसऱ्या बाजुने क्लिक केले असते तर बदलले असते हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोटोग्राफी ही सौंदर्य टिपण्याची कला आहे. पण अनेकदा फोटो काढत असताना असेही काही प्रसंग किंवा दृष्य समोर दिसतात ज्याद्वारे आपण इल्यूजन असलेले फोटो क्लिक करत असतो. इल्युजन म्हणजे आभासी प्रतिमा असते. त्याचाच अर्थ म्हणजे फोटो आपण जेव्हा प्रथमदर्शनी पाहतो, तेव्हा आपल्याला तो वेगळाच दिसतो. पण जेव्हा आपण बारकाईने निरीक्षण करून असे फोटो पाहतो, त्यानंतर आपल्याला तो प्रत्यक्ष कसा आहे, याची जाणीव होते. हो पण त्यासाठी असे फोटो तुम्हा पुन्हा एकदा पाहावेच लागतील बरं का... चला तर मग पाहुयात असेच काही फोटो..


पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...