व्यक्तिमत्व / लता मंगेशकर यांचे यांचे काही दुर्मिळ फोटोज 

बॉलिवूड डेस्क : इंदूरमध्ये जन्मलेल्या लता दीदींनी गाण्याची सुरुवात 1940 मध्ये केली. तेव्हा त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या. बॉलिवूड डेस्क : इंदूरमध्ये जन्मलेल्या लता दीदींनी गाण्याची सुरुवात 1940 मध्ये केली. तेव्हा त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या.
1943 मध्ये मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ मध्ये हिंदी गाणे ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे’ ला त्यांनी आवाज दिला. हे त्यांचे पहिले गाणे आहे. 1943 मध्ये मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ मध्ये हिंदी गाणे ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे’ ला त्यांनी आवाज दिला. हे त्यांचे पहिले गाणे आहे.
लता दीदी बालपणी शिकू शकल्या नाहीत पण त्यांना जगातील सर्वात मोठ्या 6 यूनिवर्सिटीजमध्ये डॉक्टरेटची डिग्री मिळाली आहे. लता दीदी बालपणी शिकू शकल्या नाहीत पण त्यांना जगातील सर्वात मोठ्या 6 यूनिवर्सिटीजमध्ये डॉक्टरेटची डिग्री मिळाली आहे.
दिलीप कुमार यांनी एकदा लता दीदींच्या महाराष्ट्रीयन अक्सेंटमुळे त्यांच्या हिंदी/उर्दू अक्सेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. जयनंतर लता दीदींनी उर्दू टीचर शफी यांच्याकडून उर्दू शिकली. या फोटोमध्ये कल्याण जी-आनंदजी यांच्यासोबत लता दीदी, सायरा बानो आणि दिलीप कुमा. दिलीप कुमार यांनी एकदा लता दीदींच्या महाराष्ट्रीयन अक्सेंटमुळे त्यांच्या हिंदी/उर्दू अक्सेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. जयनंतर लता दीदींनी उर्दू टीचर शफी यांच्याकडून उर्दू शिकली. या फोटोमध्ये कल्याण जी-आनंदजी यांच्यासोबत लता दीदी, सायरा बानो आणि दिलीप कुमा.
भारत सरकारने लता मंगेशकर यांना पद्मभूषण (1969) आणि भारतरत्न (2001) ने सन्मानित केले. भारत सरकारने लता मंगेशकर यांना पद्मभूषण (1969) आणि भारतरत्न (2001) ने सन्मानित केले.
बॉलिवूडमध्येही त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’, ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ आणि ‘फिल्म फेअर’ यांसारख्या अनेक अवार्ड्सने सन्मानित केले गेले आहे. बॉलिवूडमध्येही त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’, ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ आणि ‘फिल्म फेअर’ यांसारख्या अनेक अवार्ड्सने सन्मानित केले गेले आहे.
लता दीदींनी सुमारे 10 चित्रपटात अभिनय केला आहे ज्यामध्ये ‘बड़ी मां’ (1945), ‘जीवन यात्रा’ (1946) आणि ‘मंदिर’ (1948) हे चित्रपट सामील आहेत. लता दीदींनी सुमारे 10 चित्रपटात अभिनय केला आहे ज्यामध्ये ‘बड़ी मां’ (1945), ‘जीवन यात्रा’ (1946) आणि ‘मंदिर’ (1948) हे चित्रपट सामील आहेत.

लता मंगेशकर यांचे यांचे काही दुर्मिळ फोटोज 

दिव्य मराठी वेब टीम

Nov 14,2019 03:32:00 PM IST
लता मंगेशकर यांचे यांचे काही दुर्मिळ फोटोज
X
बॉलिवूड डेस्क : इंदूरमध्ये जन्मलेल्या लता दीदींनी गाण्याची सुरुवात 1940 मध्ये केली. तेव्हा त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या.बॉलिवूड डेस्क : इंदूरमध्ये जन्मलेल्या लता दीदींनी गाण्याची सुरुवात 1940 मध्ये केली. तेव्हा त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या.
1943 मध्ये मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ मध्ये हिंदी गाणे ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे’ ला त्यांनी आवाज दिला. हे त्यांचे पहिले गाणे आहे.1943 मध्ये मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ मध्ये हिंदी गाणे ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे’ ला त्यांनी आवाज दिला. हे त्यांचे पहिले गाणे आहे.
लता दीदी बालपणी शिकू शकल्या नाहीत पण त्यांना जगातील सर्वात मोठ्या 6 यूनिवर्सिटीजमध्ये डॉक्टरेटची डिग्री मिळाली आहे.लता दीदी बालपणी शिकू शकल्या नाहीत पण त्यांना जगातील सर्वात मोठ्या 6 यूनिवर्सिटीजमध्ये डॉक्टरेटची डिग्री मिळाली आहे.
दिलीप कुमार यांनी एकदा लता दीदींच्या महाराष्ट्रीयन अक्सेंटमुळे त्यांच्या हिंदी/उर्दू अक्सेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. जयनंतर लता दीदींनी उर्दू टीचर शफी यांच्याकडून उर्दू शिकली. या फोटोमध्ये कल्याण जी-आनंदजी यांच्यासोबत लता दीदी, सायरा बानो आणि दिलीप कुमा.दिलीप कुमार यांनी एकदा लता दीदींच्या महाराष्ट्रीयन अक्सेंटमुळे त्यांच्या हिंदी/उर्दू अक्सेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. जयनंतर लता दीदींनी उर्दू टीचर शफी यांच्याकडून उर्दू शिकली. या फोटोमध्ये कल्याण जी-आनंदजी यांच्यासोबत लता दीदी, सायरा बानो आणि दिलीप कुमा.
भारत सरकारने लता मंगेशकर यांना पद्मभूषण (1969) आणि भारतरत्न (2001) ने सन्मानित केले.भारत सरकारने लता मंगेशकर यांना पद्मभूषण (1969) आणि भारतरत्न (2001) ने सन्मानित केले.
बॉलिवूडमध्येही त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’, ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ आणि ‘फिल्म फेअर’ यांसारख्या अनेक अवार्ड्सने सन्मानित केले गेले आहे.बॉलिवूडमध्येही त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’, ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ आणि ‘फिल्म फेअर’ यांसारख्या अनेक अवार्ड्सने सन्मानित केले गेले आहे.
लता दीदींनी सुमारे 10 चित्रपटात अभिनय केला आहे ज्यामध्ये ‘बड़ी मां’ (1945), ‘जीवन यात्रा’ (1946) आणि ‘मंदिर’ (1948) हे चित्रपट सामील आहेत.लता दीदींनी सुमारे 10 चित्रपटात अभिनय केला आहे ज्यामध्ये ‘बड़ी मां’ (1945), ‘जीवन यात्रा’ (1946) आणि ‘मंदिर’ (1948) हे चित्रपट सामील आहेत.
COMMENT