आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे हॉलिवूडची एक प्रसिद्ध अॅक्ट्रेस, तिचे हे टीनएज Photos पाहून ओळखूही येणार नाही.. नाव समजल्यानंतर बसेल धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री पामेला एडरसनचे टीनएजमधील काही फोटोज याकाळात सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हे फोटोज कदाचित तुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसतील. या फोटोजमध्ये पामेलाचा अतिशय वेगळा अंदाज बघायला मिळतोय. आज आम्ही तुम्हाला पामेलाचे हेच दुर्मिळ फोटोज दाखवत आहोत.

 

पामेलाने टीनएजमध्येच मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. तिने मॉडेलिंगसोबतच टीव्ही शोज आणि फिल्म्समध्ये काम केले होते. पामेला टीनएजमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. मात्र नंतर तिने चेह-याची प्लास्टिक सर्जरी केली, त्यामुळे तिचा चेहरा बराच बिघडला होता. ती प्राण्यांच्या संरक्षणासाठीसुद्धा काम करते.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, पामेलाचे खास फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...