आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engineering Masters : यांना इंजिनीअर कोणी बनवले रे.. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही हेच विचाराल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या जिन्यातून खाली उतरता येईल...पण त्यातून जमिनीवर उतरायचे कसे.... - Divya Marathi
या जिन्यातून खाली उतरता येईल...पण त्यातून जमिनीवर उतरायचे कसे....

बांधकाम करताना फार काळजीपूर्वक नियोजन करावे लागते. एकदा केलेले बांधकाम पुन्हा करायचे म्हणजे सगळ्या वास्तूतच बदल करावा लागतो. शिवाय तो फार खर्चिक असतो. त्यामुळे आधीच नियोजन केलेले बरे... पण बऱ्याच वेळा हे नियोजनही चुकते. तेव्हा चांगलाच गोंधळ उडतो. आम्ही आपल्यासाठी असेच काही खळखळून हसविणारे फोटो आणले आहेत....


पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पोटभरुन हसा.. 


 

बातम्या आणखी आहेत...