आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे ब्रेस्ट तर कुठे सेक्सवर लावला जातो टॅक्स, जगभरात वसुलले जातात अशाप्रकारचे सात Taxes

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ असा होता की, जगात असे अजब-गजब टॅक्स लावले जात होते की, जे आता लावले तर सगळीकडे गोंधळ होईल. मात्र आजही काही असे टॅक्स आहे जे अचंबीत करतात. आज तुम्हाला अशाच काही अजब-गजब टॅक्सबद्दल सांगणार आहोत.

 

सेक्स टॅक्स
कधी सेक्स टॅक्सबद्दल ऐकले आहे. नाही, तर जाणून घ्या जर्मनीमध्ये सेक्स टॅक्ससारखे कायदे बनवले आहे. येथे वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. 2004 मध्ये या कायद्याला बनवले गेले आहे. ज्यामध्ये वेश्या व्यवसाला दर महिना 150 यूरो द्यावा लागायचा. या सेक्स टॅक्सने येथे एका वर्षाला 1 मिलियन यूरोची कमाई होते.

 

पुढील स्लाइडवर पाहा, कोठे लागतो सेक्स टॅक्स..

बातम्या आणखी आहेत...