आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी मेंदीने लिहिले नाव, तर कुणी घेतला सेल्फी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : साउथची अभिनेत्री श्रिया सरनने बार्सिलोनामध्ये पती एंड्रे कोसचीवसोबत करवा चौथ साजरी केली. यावेळी तिने एक फोटोदेखील शेअर केला.