Home | Business | Auto | sona koyo making car

करिश्मा कपूरच्या नवरय़ाच्या कंपनीत बनणार आता कार

agency | Update - May 29, 2011, 05:31 PM IST

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती संजय कपूर याची गुडगाव येथील सोना कोयो स्टियरिंग कंपनी चारचाकी गाड्यांना लागणारे सुट्टे पार्र्ट पुरवते. मारुती सुझूकी, टाटा मोटर्स या कंपनीच्या गाड्यांना ओरिजनल पार्ट पुरवते.

  • sona koyo making car

    sanjay_258अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती संजय कपूर याची गुडगाव येथील सोना कोयो स्टियरिंग कंपनी चारचाकी गाड्यांना लागणारे सुट्टे पार्र्ट पुरवते. मारुती सुझूकी, टाटा मोटर्स या कंपनीच्या गाड्यांना ओरिजनल पार्ट पुरवते. मात्र कंपनीने आता स्वताच चारचाकी गाडी बनविण्याची तयारी चालवली आहे. कंपनीने सुट्टे पार्ट पुरविण्यामध्ये चांगले नाव कमावले असून कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या ते ऑटो क्षेत्रातील कंपन्याशी चर्चा करत असून संबंधति कंपन्यांना ते स्वत संपूर्ण चारचाकी गाडी बनवून देणार आहेत. त्यानंतर कंपनी गाड्या बनविण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर स्वताच्या कंपनीच्या नाव गाडी रस्त्यावर उतरवेल.
    कंपनीचे कार्यकारी संचालक संजय कपूर यांनी आमच्यासारख्या कंपनीकडून अनेक परदेशी कंपन्या करार करुन दुसरय़ाकडून गाड्या बनवून घेतात व स्वताच्या नावाखाली विकतात. आमची कंपनीही असाच प्रयोग करु इच्छित आहे.Trending