आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षीने यावर्षी खेळली नाही होळी, जुना फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आणि कारणही सांगितले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोनाक्षी सिन्हाने यावर्षी आपलं;या सर्वात आवडता होळीचा सण साजरा केला नाही. याबद्दल तिने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली. फॅन्सला होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने मंगळवारी आपला एक जुना फोटो शेअर केला आणि त्यासोबत हेदेखील सांगितले की, कोरोना व्हायरसच्या भीतीने ती यावर्षी आपला आवडता सण होळी साजरा करत नाहीये. मात्र, सोनाक्षीने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती होळीच्या रांगांमध्ये रंगलेली दिसत आहे.  

फोटो शेअर करत सोनाक्षीने लिहिले, 'तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा, मी यावर्षी माझआवड्त सण साजरा करत नाहीये, कारण सुरक्षित राहाणे जास्त महत्वाचे आहे. आशा आहे तुम्हा सर्वांची होळीदेखील सुरक्षित आणि उत्तम असेल.'

बातम्या आणखी आहेत...