आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हिरकणी'साठी सोनाली कुलकर्णी ठरली महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री, शेअर केले खास क्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः ‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. हिरकणीची निरागसता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली. तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीने महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे.  इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.  एकुण तीन पुरस्कारांवर हिरकणीने आपली मोहोर उमटवली आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतरचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः ‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. हिरकणीची निरागसता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली. तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019' या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीने महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट ठरला आहे. तर अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. एकुण तीन पुरस्कारांवर हिरकणीने आपली मोहोर उमटवली आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतरचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...