आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान्स 2019/ सोनमने व्हाइट टक्सीडो सूटमध्ये रेड कार्पेटवर मारली एंट्री, इतर अभेनेत्रींच्या लूक्सला टाकले मागे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- 72व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर सोनम कपूर पहिल्यांदाच गेली होती. ती रेड कार्पेटवर खूप ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिचा लूक सद्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. सोनमने पहिल्या दिवशी डिझायनर राल्फ आणि रूसोने डिझाईन केलले कपडे परिधान केले होते. 


असा होता लूक
रेड कार्पेटवर सोनमने व्हाइट डीप प्लंगिंग नेक लाइनचा टक्सीडो सूट परिधान केला होता. ब्लेजरसोबतच तिने बेल्टदेखील कॅरी केला होता. ब्लेजरसोबत लॉन्ग विंग्स अटॅच होते. त्यासोबतच तिने मल्टी लेअर नेकलेस आणि इअयरिंग्स घातले होते. 

 

 

 

हॉलीवूड चित्रपटाच्या प्रीमियरसाठी गेली होती कान्समध्ये
सोनम कान्समध्ये Quentin Tarantino's "Once Upon A Time in Hollywood" च्या प्रीमअरसाठी पोहचली होती. सोनमच्या या अपीअरंसने ने तेथील अनेक अभिनेत्रींच्या लूक्सला मागे टाकले.

बातम्या आणखी आहेत...