आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor, Anand Ahuja, Sonam Kapoor Walked Hand In Hand Anand Ahuja Held Her Dupatta

सोनमचा पदर सांभाळताना दिसला पती आनंद आहूजा, सासूनेही बघितला सुनेचा रॅम्पवॉक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: शनिवारी दिल्लीमधील एका ज्वेलरी ब्रांडच्या एंडोरसमेंटसाठी सोनम कपूर पोहोचली होती. सोनमने ज्वेलरी ब्रांडसाठी रॅम्पवॉक केला. यावेळी तिने पर्पल कलरचा लहेंगा आणि हेवी ज्वेलरी कॅरी केली होती. सोनम या लूकमध्ये खुप गोर्जियस दिसत होती. यावेळी सोनमचा पती आनंद आहूजाही उपस्थित होता. सोनमने इव्हेंटमध्ये एंट्री घेताच तिचा पदर जमीनीवर पडत होता. पहिले सोनमची असिस्टंट पदर सांभाळत होती. नंतर आनंदने असिस्टंटच्या हातून बदर घेत स्वतः सांभाळला. 


आनंदने पकडून ठेवला पदर
- इव्हेंटमध्ये स्टेजवर पोहोचेपर्यंत आनंदने सोनमचा पदर स्वतः पकडून ठेवला. हे पाहून इव्हेंटमधील सर्वांच्या नजरा आनंदवर खिळल्या.
- इव्हेंटमध्ये सोनम कपूर पती आनंद आहूजासोबत दिर्घकाळानंतर दिसली.
- आनंद इव्हेंटमध्ये ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये दिसला. सोनम कपूर आणि आनंदची जोडी सेलेब्समध्ये नेहमीच चर्चेत असते.
- अनिल कपूरही आपला जावई आनंद आहूजाचे फॅन आहेत. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, 'आनंद माझा जावई नाही तर मुलगा आहे. आमच्या दोघांची चांगली मैत्री आहे.'

 

बातम्या आणखी आहेत...