आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्पवर आपल्या स्टाईलने जादू विखुरताना दिसली सोनम कपूर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोनम कपूर दिल्लीमध्ये झालेल्या एका फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी पोहोचली होती. यादरम्यान तिने डिजायनर अभिनव मिश्रासाठी रॅम्प वॉक केला. रॅम्पवर सोनम गुलाबी लेहंग्यामध्ये खूप सुंदर दिसत होती.

बातम्या आणखी आहेत...