Home | News | Sonam Kapoor will be shifted to London with husband Anand Ahuja after selling the house in Mumbai?

मुंबईतील घर विकून पती आनंद आहूजासोबत लंडनमध्ये शिफ्ट होणार सोनम कपूर...?

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 17, 2019, 02:25 PM IST

14 महिन्यांपासून वेगळे राहतात दोघे

 • Sonam Kapoor will be shifted to London with husband Anand Ahuja after selling the house in Mumbai?

  बॉलिवूड डेस्क- सोनम कपूरने मागच्या वर्षी मे महिन्यात आनंद आहूजा सोबत लग्न केले. आनंद आहूजा लंडनमध्ये राहतो. लग्न झाल्यापासून एकमेंकाना भेटण्यासाठी कधी सोनम लंडनला जाते तर कधी आनंद भारतात येतो. संधी मिळताच व्हॅकेशनवरही जातात. मागील 14 महिन्यांपासून ते असाच वेळ घालवत आहेत, पण आता अशी माहिती येत आहे की, सोनम नेहमीसाठी लंडनला शिफ्ट होणार आहे.

  मुंबईतील घर विकत आहे
  रिपोर्ट्सनुसार, सोनम लवकरच लंडनमध्ये शिफ्ट होत आहे. ती मुंबई बीकेसीमध्ये खरेदी केलेला एक आलीशान अपार्टमेंटदेखील विकत आहे. सोनम ही प्रॉपर्टी विकताच लंडनमध्ये शिफ्ट होणार आहे. इतकच काय तर सोनम-आनंद वेस्ट लंडनच्या नॉटिंगहिल परिसरात एक घर घेण्याच्या तयारीत आहेत.

  "जोया फॅक्टर"मध्ये दिसेल सोनम
  सोनम आणि आनंद यांनी अनेकवेळा इंस्टाग्रामवर आपले रोमॅन्टिक अंदाजातील फोटोज पोस्ट केले आहेत. सोनमच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल तर, सोनम शेवटची शैली चोप्राच्या "एक लड़की को देखा तो ऐसा लगा"चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत त्या चित्रपटात वडील अनिल कपूरदेखील होते. सध्या सोनम "जोया फॅक्टर"चित्रपटात काम करत आहे. यात ती दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानसोबत काम करत आहे.

  कोण आहे आनंद आहुजा...?
  आनंद आहुजा दिल्लतील प्रसिद्ध बिझनसमॅन हरीश आहूजाचे नातू आहेत. त्यांची दिल्ली, मुंबई आणि लंडनमध्ये अनेक प्रॉपर्टीज आहेत. इतकच नाही तर आहुजा कुटुंबाच्या नावे देशातील सर्वात मोठी एक्सपोर्ट कंपनी आहे. त्यांची कंपनी GA, Tommy Hilfiger सारख्या ब्रँडसोबत डील करते. यासोबतच आनंद आहूजा क्लोदिंग ब्रँड 'Bhane' चे सीईओ आणि को-फाउंडर आहेत. ही कपंनी दिल्ली बेस्ड आहे आणि भारतातील सगळ्यात जास्त एक्सपोर्ट या कंपनीतून केले जाते. या कंपनीचा टर्नओव्हर 450 मिलियन आहे. यासोबत आनंद नॉन-वेज या ब्रँडेड फुटवेअर कंपनीचे मालक आहेत.

Trending