आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधी तेव्हा आणि आता... छायाचित्रांतून पाहा 1991 ते 2014 पर्यंतचा राजकीय प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा राजकीय प्रवास अतिशय चढ-उतारांचा राहिला आहे. 1991 पर्यंत राजीव गांधी यांच्या पत्नी हीच त्यांची ओळख होती. त्याच परिप्रेक्षातून त्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असत. मात्र, पुढच्या पाच वर्षांमध्येच त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले, त्यांनी काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणातील अनेक चढ-उतारांचा सामनाही केला व करीत आहेत. 1991 ते 2014 पर्यंतचा त्यांचा हाच प्रवास पाहा काही छायाचित्रांमधून.

छायाचित्र - 1991 सोनिया गांधींचा राजकीय संबंध तेव्हा केवळ राजीव गांधी यांच्यापर्यंतच मर्यादित.