अल्पवयीन मुलाकडून एक छोटीशी चुक झाली म्हणून भररस्त्यात महिलेने केला हाय व्होल्टेज ड्रामा, म्हणाली- मुलासाठी मुलगी पाहायला जात होते, पण तू सगळं उद्धवस्त केलंस...


मुलाने तिला 200 रूपये देऊन म्हणाला- माफ करा ताई, कॉलेजच्या अॅडमिशनसाठी उशीर होत आहे

दिव्य मराठी वेब टीम

Apr 11,2019 10:47:00 AM IST


सोनीपत( हरियाणा)- शहराच्या गोहाना रोड फ्लाय ओव्हरवर मंगळवारी दुपारी 12 वाजता दोन बाईकमध्ये टक्कर झाली. अपघातानंतर खूप वेळ ड्रामा झाला. घटनास्थळी आलेल्या ट्रॅफीक पोलिसांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. एक अल्पवयीन मुलगा समोरून येणाऱ्या बाईसोबत धडकला आणि त्यात समोरच्या बाईकवर असलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला थोडंस लागलं. पण त्या अल्पवयीन मुलगाही जखमी झाला. त्यानंतर तो लहान मुलगा महिलेची हात जोडून माफी मागू लागला.


त्याने 220 रूपये देऊन म्हणाला- माफ करा ताई, अॅडमिशनसाठी उशीर होत आहे
मुलगा म्हणाला- ताई समजून घ्या ना, शालेत अॅडमिशनसाठी उशीर होत आहे. त्याने महिलेला 200 रूपये दिले आणि पट्टी करण्यास सांगितले. महिला म्हणाली- मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी जात होते, तू सगळे काही खराब केलंस. त्यानंतर पोलिसांनी दोघांची नावे डायरीमध्ये नोट करून त्यांना सोडून दिले.

X
COMMENT