आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonu Sood Fitness Workout Routine And Diet Plan: Simmba Villain Sonu Exercise Daily 2 Hours In Gym And Strict Diet Follow

अॅक्टिंगसोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो हा 45 वर्षांचा अॅक्टर, नॉनव्हेज नाही फक्त व्हेजिटेरियन डायट घेऊन बनवली जबरदस्त बॉडी, ऐकेकाळी जिममध्ये डम्बल उचलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागायचे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 45 वर्षांचा बॉलिवूड अॅक्टर सोनू सूद आपल्या फिटनेसमुळे खुप चर्चेत असतो. अॅक्टिंगसोबतच सोनू विशेषतः आपल्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अॅक्टिंगपुर्वी तो पंजाबचे छोटे शहर मोगामध्ये वर्कआउट करत होता. येथे फक्त 4-5 डम्बल्स होते. यामुळे डम्बल यूज करण्यासाठी रांग असायची. पण अॅक्टर बनल्यानंतर सोनूने येथे मोठी जिम ओपन करुन दिली. येथे फ्रीमध्ये कुणीही एक्सरसाइज करु शकतो. 6 फूट 2 इंच उंची आणि 17 इंच बायसेप असणा-या सोनूने इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे त्याने व्हेजिटेरियन डायटच्या माध्यमातून अशी बॉडी बनवली आहे. आम्ही सांगत आहोत, त्याच्या जबरदस्त फिटनेसचे रहस्य...


- सोनू व्हेजिटेरियन आहे पण तो प्रोटीनसाठी अंडी खातो. यासोबतच कडधान्य आणि डाळीचा समावेश त्याच्या डायटमध्ये असतो. तो स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करत नाही. 
- सकाळी फ्रूट्स, व्हीट फ्लेक्स, फ्रेश फ्रूटचा ज्यूस घेतो. यासोबतच 8 अंड्याचे ऑमलेट खातो. 
- लंचमध्ये डाळ, चपाती, भाजी आणि एक वाटी दही खातो. संध्याकाळी स्नॅकमध्ये ब्राउन ब्रेड सँडविच घेतो. 
- डिनरमध्ये सूप, सलाद, व्हेजिटेबल्स आणि चपाती घेतो. वर्कआउटनंतर प्रोटीन शेक, सलाद आणि स्प्राउट्स घेतो. 

 

असा असतो सोनूचा वर्कआउट रुटीन 
- सोनी रोज जिममध्ये जातो आणि 2 तास वर्कआउट करतो. तो प्रत्येक आठवड्यात आपली एक्सरसाइज बदलत राहतो. 
- जिममध्ये 20 मिनिटे कार्डियो एक्सरसाइज करतो. यानंतर सोनू 20 मिनिटे एब्स एक्सरसाइज करतो. 
- सोनू लाइट वेट ट्रेनिंग घेतो. वजन वाढवण्याऐवजी रिपीटेशन वाढवतो. 
- सोनी 40 मिनिटे जॉगिंग करतो. शूटिंगदरम्यान जिमला जाता आले नाही, तर तो लॉन्ग वॉकवर जातो. तो काही महिन्यांमध्ये किकबॉक्सिंगही करतो. 

 

स्ट्रीक्ट रुटीन फॉलो करेल्याने बनते बॉडी : सोनू 
- फिटनेसचे कोणतेही सीक्रेट नाही. सोनू म्हणतो की, चांगली बॉडी बनवण्यासाठी तुम्हाला स्ट्रीक्ट रुटीन फॉलो करणे गरजेचे असते. 
- सोनू म्हणतो की, तो कोणत्याही गोष्टींचा जास्त स्ट्रेस घेऊ नका. खुप हसा आणि आयुष्य एन्जॉय करता आणि भरपूर झोपा. 


 

बातम्या आणखी आहेत...