आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमधून सेक्स रॅकेट चालवत आहे सोनू पंजाबन, 2 भावांना अटक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली- दिल्लीत सेक्स रॅकेट चालवणारी सोनु पंजाबन भलेही तुरूंगात आहे, पण तिचा तो धंदा तिचे नातेवाईक आणि साथिदार चालवत आहेत. सोनु पंजाबन तुरूंगातून आपल्या सेक्स रॅकेटचा धंदा चालवत होती, पण तिच्या या धंद्याला पण पोलिसांनी बंद केले. पोलिसांनी सोनूच्या दोन भावासोबतच त्यांच्या साथिदारांना अटक केले आहे.

 

साउथ ईस्ट दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की, स्पेशल स्टाफला माहिती मिळाली होती, की नेहरू प्लेस, ईस्ट ऑफ कैलाश आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोनु पंजाबनचे भाऊ त्यांच्या एका साथिदारासोबत मिळून सेक्स रॅकेट आणि फसवणुकीचा धंदा करत आहेत. या महितीच्या आधारे पोलिसांनी प्लॅन केला. 19 तारखेला गाडी थांबवण्यात आली तेव्हा त्यात 3 लोक होते, त्यांच्याजवळ हत्यारे होती. चौकशीदरम्यान त्यांनी हैरान करणारे खुलासे केले. त्या तिघांपैकी दोन विजय आणि संजय सोनू पंजाबनचे भाऊ आहेत आणि एक त्यांचा साथिदार रोहीत आहे.

 

चौकशीत त्यांनी सांगितले की, ते सोनु पंजाबनसाठी एस्कॉर्ट सर्विसेजचा धंदा करतात आणि याच्यात लोकांना लुटणे आणि फसवणुक करण्यासारखे काम करतात. या लोकांनी त्यांच्या गँगमध्ये सोनुच्या ओळखीच्या मुलींनाही सामील केले आहे. गँगमधले लोक वेगवेगळ्या वेबसाइटवर एस्कोर्ट सर्विसची जाहीरात देतेत. एखाद्या ग्राहकाने फोन केला तर त्याला नेहरू प्लेस किंवा आसपासच्या परिसरात बोलवायचे आणि त्यांना मुलगी दाखवून त्यांच्याकटून अॅडव्हानंस घ्यायचे. डील झाल्यावर मुलगी तेथून पळून जायची आणि लोकांचे पैसेदेखील परत नव्हती देत.

 

त्यांनी सांगितले की, या दरम्यान कोणी त्यांना पैसे परत मागितले की, हत्यारांच्या जोरावर ते त्याला धमकी द्यायचे. बेइज्जत होतोल म्हणून कोणीदेखील त्यांची तक्रार पोलिसांत करत नव्हते. तरूंगात असलेल्या सोनु पंजाबनच्या सांगण्यावरून ते सगळे ही गँक चालवायचे. 

बातम्या आणखी आहेत...