Home | Gossip | south actress samantha ruth is celebrating her birthday today

Birthday : नागार्जुनच्या मुलाला सुनेने दिली होती अशी धमकी, सेक्सबाबतही केले होते Bold वक्तव्य

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 28, 2019, 11:07 AM IST

नागा चैतन्य आणि अॅक्ट्रेस समांथा रूथ प्रभू यांचे 6 ऑक्टोबर 2017 ला झाले होते लग्न... 

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  मुंबई/हैदराबाद : नागा अर्जुन यांची सून सामंथा हीचा आज वाढदिवस आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अॅक्ट्रेस समांथा रूथ प्रभू यांचे लग्न 6 ऑक्टोबर 2017 ला झाले. एकदा नागा चैतन्यने सांगितले होते की, समांथाने त्याला त्यांच्या रिलेशनशिपबाबत सर्वांना सांगण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली होती. नागाने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, 2009 मध्ये त्याच्या 'ये माया चेसावे'च्या शुटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले.

  समांथाने सांगितल्यानंतरही घरी सांगायला केला उशीर....
  - नागा चैतन्यच्या मते, समांथाने म्हटल्यानंतरही त्याने अफेयरबाबत घरी सांगायला बराच उशीर केला होता.
  - तो म्हणाला एक दिवस मी आणि समांथा सहज गप्पा मारत होतो. तेव्हाच ती धमकी देत मला म्हटली होती, जर मी माझ्या घरच्यांना (नागार्जुन आणि अमाला) अफेयरबाबत सांगितले नाही, तर ती मला राखी बांधेल.
  - समांथा समांथाच्या धमकीने घाबरून त्याने घरी सगळे काही सांगितले.

  पुढील स्लाइडवर, बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आली होती समांथा...

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  जेवणापेक्षा सेक्स प्रेफर करेल.. 
  दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनची होणारी सून समांथा रुथ प्रभू हिने काही दिवसांपूर्वीच फॅशन मॅगझिन 'JFW' साठी बोल्ड फोटोशूट केले होते. पण या फोटोशूटपेक्षा तिच्या एका मुलाखतीतील बोल्ड स्टेटमेंटमुळे ती अधिक चर्चेत आली. समांथाला जेव्हा सेक्स आणि फूडपैकी एक निवडायला सांगितले तेव्हा तिने बिनधास्तपणे मला सेक्स आवडेल असे म्हटले. उपाशी राहायला तयार असल्याचेही ती म्हणाली होती.  
   

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  8 वर्षांपासून करताहेत डेट 
  समांथाने सप्टेंबर 2016 मध्ये रिलेशनशिपबाबत दुजोरा दिला. पण हे कपल गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. एका मुलाखतीत समांथाने म्हटले होते, इंडस्ट्रीमध्ये नागा तिचा पहिला मित्र बनला आणि तेव्हापासून आतापर्यंत ते बेस्ट फ्रेंड बनले आहेत.

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  नागार्जुनची आई बनली आहे समांथा...  
  समांथा आणि नागा यांचा साखरपुडा 29 जानेवारी, 2017 ला हैदराबादेत झाला होता. त्यानंतर ट्विट करत नागार्जुनने लिहिले होते, माझी आई आता माझी मुलगी आहे. कारण 2014 मध्ये आलेल्या 'मनम' मध्ये समांथाने नागार्जुनच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटात तीन पिढ्यांची कता दाखवली आहे.
   

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  रिल लाईफप्रमाणेच केली एंगेजमेंट...  
  दोघांच्या एंगेजमेंट सेरेमनीची खास बात म्हणजे, त्यांनी 7 वर्षांपूर्वी आलेल्या त्यांच्याच 'ये माया चेसावे' (2010) च्या स्टाइलमध्ये एकमेकांना एंगेजमेंट रिंग घातली होती. या चित्रपटात नागाने कार्ति तर समांथाने जेसीची भूमिका केली होती. हा समांथाचा डेब्यू चित्रपट होता.
   

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  डायबेटीक पेशेंट होती समांथा...
  समांथाचा फिटनेस पाहून कोणाला विश्वास बसणार नाही की, तिने डायबिटीज सारख्या आजाराचा सामना केला आहे. 2013 मध्ये तिला समजले की, ती डायबिटीक पेशंट आहे. त्यामुळे तिला मणिरत्नमसह अनेक मोठ्या डायरेक्टर्सबरोबरचे चित्रपट सोडावे लागले. पण आता ती यातून बाहेर पडली आहे. 'S/o Satyamurthy' मध्ये तिने डायबिटीक पेशंटची भूमिकाही केली होती.

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  या चित्रपटांत केले आहे काम 
  समांथाने Dookudu (2011), Neethaane En Ponvasantham (2012), Attarintiki Daredi (2013), Manam (2014), Kaththi (2014) सारख्या हिट चित्रपटांत काम केले आहे. 2012 मध्ये हिंदी चित्रपट 'एक दीवाना था' द्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. त्यात तिच्याबरोबर प्रतिक बब्बर, अॅमी जॅक्सन आणि मनु ऋषी यांनी काम केले होते. 

 • south actress samantha ruth is celebrating her birthday today

  पार्ट टाइम जॉबपासून मॉडेलिंगपर्यंत.. 
  सुरुवातीच्या काळात समांथा पैशांच्या तंगीमुळे अडचणीत असायची. त्यामुळे तिने पार्टटाइम काम सुरू केले. त्यानंतर ती मॉडेलिंग करायला ललागली. एकदा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि डायरेक्टर रवी वर्मा यांनी तिला पाहिले आणि 'मास्कोविन कावेरी' चित्रपटात संधी दिली

Trending