आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातात कोणाचे आई-बाप, कोवळे जीव बळी जातात. निष्काळजीपणे वाहन चालवण्याची परिणती अशी होते.कॉलेजात जातो म्हणून सांगून गेलेला मुलगा संध्याकाळी सुखरूप घरी येईपर्यंत आईबापास काळजी असते. तेव्हा वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवा.