आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Speeding Tamil Nadu Bike Rider Rams Into Woman On Scooter, Sends Vehicle Flying Into Air

रस्ता ओलांडत होती स्कुटीस्वार महिला, अचानक समोरून वेगाने बाईट आली, त्यांच्यात इतकी जोरदार टक्कर झाली की, महिला लांब उडून पडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क- गाडी चालवताना रस्त्यावर आपल्याला ठिकठीकाणी वेग आवरण्यासाठीचे बोर्ड पाहायला मिळतात. वेगाने गाडी चालवल्याने काय होऊ शकते हे आपल्याला माहित आहे, शिवाय  गाडीवरून रस्ता ओलांडतानाही आपण नेहमी सावध राहिले पाहिजे. कन्याकुमारीमधून एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की, वेगाने येणाऱ्या एका बाईकने स्टुटीवरून रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार टक्कर मारली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, महिला लांब उडून पडली. अपघात होताच तेथील लोकांनी महिलेला उचलून रूग्णालयात दाखल केले, महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओत पाहा या भीषण अपघाताचे दृष्य. 
बातम्या आणखी आहेत...