Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | spoiled-work-is-makes-black-horseshoe

काळ्या घोड्याची नाल तुमचे जीवन बदलू शकते

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 26, 2011, 09:05 PM IST

त्यातल्या त्यात ही नाल काळ्या घोड्याच्या उजव्या पायातील जुनी नाल असेल तर

  • spoiled-work-is-makes-black-horseshoe

    तंत्रक्रियेत अनेक वस्तूंचा उपयोग करतात. असं म्हणतात की तंत्र कामात काळ्या घोड्याची नाल वापरली तर अशक्य वाटणारी कामंही चुटकीसरशी होतात. आणि त्यातल्या त्यात ही नाल काळ्या घोड्याच्या उजव्या पायातील जुनी नाल असेल तर काम हमखास होणारच.
    तुमचे दुकान चालत नसेल, कुणी करणी केलं असेल तर घोड्याची नाल दुकानाच्या दरवाजाला इंग्रजी यू दिसेल असं अडकवा. दुकानात ग्राहक वाढू लागतील.
    घरात अशांती असेल, आर्थिक विवंचना असेल तर दरवाजाला नाल बांधा आणि पहा काय चमत्कार होतं ते.

Trending