आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sreesanth Jasleen Matharu Bigg Boss 12 Contestants Celebrated New Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस 12'च्या कंटेस्टेंट्सने सेलिब्रेट केले न्यू ईयर, शिवाशीषसोबत रोमँटिक दिसली जसलीन तर पत्नीसोबत दिसला श्रीसंथ : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. बिग बॉस 12चे कंटेस्टेंट्सने धुमधडाक्यात न्यू ईयर सेलिब्रेशन केले. जसलीन मथारुने शिवाशी मिश्रा आणि श्रीसंथच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केले. जसलीनने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जसलीन सर्वांना न्यू ईयर विश करताना दिसतेय. श्रीसंथ आणि त्याची पत्नी भुवनेश्वरी कुमारीही मस्ती मूडमध्ये दिसतेय. व्हिडिओमध्ये जसलीन-शिवाशीषची चांगली बॉन्डिंग पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरात जसलीनने 37 वर्षे मोठे भजन सिंगर अनूप जलोटा यांना तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले होते. तर अनूप घराबाहेर येताच तिची शिवाशीषसोबत जवळीक वाढली होती. 

 

श्रीसंथच्या पत्नीने केले ट्वीट 
न्यू ईयर पार्टीचे फोटो ट्विटरवर शेअर करत भुवनेश्वरीने लिहिले की, 'सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा. सकाळचे 7 वाजले आहे, पण मुलं पार्टी सोडण्यास तयार नाही. खुप जास्त क्रेझी आहेत.'

 

करणवीर बोहराच्या घरी पार्टी 
बिग बॉस 12 च्या काही कंटेस्टेंट्सने करणवीर बोहराच्या घरी नवीन वर्षांचे सेलिब्रेशन केले. येथे नेहा पेंडसे, मेघा धाडे, किर्ती, सोमी-सबा, सृष्टी, सुरभी राणा, रोहित सुचांती, ज्योतीने करणवीरच्या फॅमिलीसोबत पार्टी एन्जॉय केली.