या उपायाने पैशाचा ओघ वाढू लागेल

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 12:58 PM IST

पैशाचा ओघही वाढेल आणि हातात पैसा खेळू लागेल.

  • stable-money

    काही लोकांना असा अनुभव येतो की पैसा कितीही कमविला तरी तो हातात टिकत नाही. कधी कधी दुकान चांगले चालूनही फायदा होताना दिसत नाही. तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर पुढील उपाय करा, पैशाचा ओघही वाढेल आणि हातात पैसा खेळू लागेल.
    उपाय
    शुक्ल पक्षातील एखाद्या शुक्रवारी किंवा स्वार्थसिद्धी योगाच्या शुभ मूहुर्तावर एक मोती शंख, तीन हकीक शीलाखंड, 4 गोमती चक्र आणि एक ताब्याची नाणी लाल कपड्यात बांधून देवघरात किंवा दुकानातील पूजास्थानी ठेवा. हे सर्व करताना मनातल्या मनात लक्ष्मीचे नामस्मरण करायला विसरू नका. रोज पुजेच्या वेळी उदबत्ती, धूप दाखवा. दीपावलीच्या वेळी वाहत्या पाण्यात विसर्जित करून नव्याने हीच विधी पुढच्या वर्षासाठी करा. तुमच्या ध्यानात येईल की व्यवसायात ब्ररकत होऊ लागलीय. हातात पैसा खेळू लागलाय आणि दुमच्या अडचणी दूर झाल्यात.

Trending