आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रितेश-जेनिलियाचा मुलगा रियानच्या बर्थ-डे पार्टीत पोहोचले स्टारकिड्स 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलियाचा मुलगा रियानचा 24 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने मुंबईत एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलेब्स आपल्या मुलांसोबत पोहोचले होते. शाहिद कपूरची पत्नी मीरा मुलगी मीशा आणि मुलगा जेन कपूरसोबत दिसली. तर अभिषेक आणि ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत पार्टीत पोहोचले होते. राणी मुखर्जीनेदेखील मुलगी आदिराला यानिमित्ताने पहिल्यांदाच मीडियासमोर आणले. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्कः अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलियाचा मुलगा रियानचा 24 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने मुंबईत एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलेब्स आपल्या मुलांसोबत पोहोचले होते. शाहिद कपूरची पत्नी मीरा मुलगी मीशा आणि मुलगा जेन कपूरसोबत दिसली. तर अभिषेक आणि ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत पार्टीत पोहोचले होते. राणी मुखर्जीनेदेखील मुलगी आदिराला यानिमित्ताने पहिल्यांदाच मीडियासमोर आणले.