बॉलिवूड डेस्क : 22 नोव्हेंबरला कार्तिक आर्यनने आपला 29 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने मुंबईच्या अर्थ रेस्तरॉमध्ये एक जबरदस्त पार्टी दिली. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले. पार्टीमध्ये पोहोचले कियारा आडवाणी, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, भूमी पेडनेकर, कृती सेनान, नुपुर सेनन, इम्तियाज अली यांसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले.