आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्सचा जलवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः गुरुवारी रात्री मुंबईत 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2019' हा अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. मराठी अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. तर अभिनेतेही मागे नव्हते. त्यांचाही लूक लक्षवेधी होता.  - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः गुरुवारी रात्री मुंबईत 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2019' हा अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. मराठी अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. तर अभिनेतेही मागे नव्हते. त्यांचाही लूक लक्षवेधी होता. 

एंटरटेन्मेंट डेस्कः गुरुवारी रात्री मुंबईत 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2019' हा अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. मराठी अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. तर अभिनेतेही मागे नव्हते. त्यांचाही लूक लक्षवेधी होता. एक नजर टाकुया, रेड कार्पेटवर अवतरलेल्या मराठीतील ग्लॅमरस स्टार्सवर...  

बातम्या आणखी आहेत...