आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक कामात 100 टक्के यश प्राप्त करण्यासाठी फॉलो करा हे शास्त्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व खास कामासाठी वेगवेगळे दिवस सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार, योग्य दिवशी सुरु केलेल्या कामाचे शुभफळ प्राप्त होतात आणि काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. एखादे खास काम चुकीच्या दिवशी सुरु केल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्‌ट यांच्यानुसार कोणत्या दिवशी कोणते काम करणे शुभ राहते..


सोमवार
रत्न धारण करणे, साक्ष देणे, पार्टनरशिप सुरु करणे, पेरणी करणे, औषधींचे सेवन करणे, नवीन कपडे किंवा फिरायला जाणे, प्रेमी किंवा प्रेयसीला भेटणे, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सोमवार शुभ राहतो.


मंगळवार
शेती संबंधित यंत्र खरेदी, प्रॉपर्टी डीलिंग, ब्रोकरशीप, रक्तदान, अग्नीशी संबंधित काम, सेना-युद्ध आणि पोलिसांशी संबंधित काम, कोर्ट प्रकरण, वाद-विवाद निर्णय यासारख्या कामासाठी मंगळवार शुभ आहे. मंगळवारी कर्ज घेणे शुभ नाही.


बुधवार
दलाली-कमिशन कार्य, अभ्यासाशी संबंधीं नवीन कामाची सुरुवात, पोस्ट ऑफिस संदर्भातील काम, मामा पक्षाशी संबंधित कार्य, दुकान-ऑफिसचे नवीन अकाउंट उघडणे, हिशोब करणे, घर-दुकान निर्माण किंवा गृहप्रवेश कार्य बुधवारी करणे शुभ मानले जाते.


गुरुवार
नवीन वाहन चालवणे, बँकिंग, पुस्तक दुकान, राजकारण, धर्म, अध्यात्माशी संबंधित काम, गृह शांती पूजन, पूजा-पाठ सुरुवात, नवीन नोकरी किंवा पद स्वीकार, धान्य भांडार, नवीन दागिने परिधान करणे इ. कामाची सुरुवात गुरुवारी केली जाऊ शकते.


शुक्रवार
बिझनेस किंवा प्रेम-प्रसंगाची सुरुवात, वस्त्र, वाहन खरेदी, नवीन लोकांशी मैत्री, बांधकाम सुरुवात, संगीत-नृत्य आणि विवाह कार्यासाठी शुक्रवार शुभ आहे. यासोबतच चांदीचे दागीने, बेडरूमच्या वस्तू खरेदीसाठी शुक्रवार शुभ राहतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिवारी आणि रविवारी कोणते काम करावे...

बातम्या आणखी आहेत...