आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्विसिंगसाठी कार देताना महिलेने मॅकेनिकला सांगितले गाडीची डिक्की उघडु नकोस, जेव्हा उघडली डिक्की तेव्हा जगासमोर आले 2 वर्षा पासून लपवून ठेवलेले सत्य....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेर्रासन लेविलेडियु- फ्रांसमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने आपली प्रेग्नंसी लपवण्यासाठी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला डिक्कीत लपवून ठेवले. ही गोष्ट तेव्हा उघडिस आली जेव्हा, मॅकेनिकने त्या महिलेच्या गाडीची डिक्की उघडली. मॅकेनिकने डिक्कीत  पाहिल्यावर तो शॅाक झाला. डिक्कीत एका बॅाक्समध्ये कुपोषित मुलगी झोपली होती, जी मृत्युच्या दारात उभी होती.

 

समोर आले दोन वर्ष जुने सत्य

- टेर्रासन लेविलेडियुमध्ये राहणारी रोजा मारिया डा क्रूज आपल्या तीन मुलांसोबत राहात होती. जेव्हा तिला चौथ्या प्रेग्नंसीची माहीती मिळाली तेव्हा ती घाबरुन गेली.
 
- रोजाला तिच्या चौथ्या प्रेग्नंसीची महिती मुलांना आणि तिच्या पतिला कळु द्यायची नव्हती. तिने जगापासून लपवून एका मुलिला जन्म दिला आणि तिला गॅरेजमध्ये लपवले.

 

- एके दिवशी रोजाने तिची कार सर्विसिंगला दिली. पण तिने मॅकेनिकला सांगितले होते की, काहिही झाले तरी, डिक्की उघडायची नाही.

 

-  कार मधून आवाज येत होते म्हणुन मॅकेनिकने डिक्की उघडली. मधले दृश्य पाहून तो शॅाक झाला. त्या डिक्कीत एक कुपोषित बाऴ होते.

 

- त्या मॅकेनिकने डॅाक्टरांना फोन करून बोलवले. डॅाक्टरांनी सांगितले की, अजुन अर्धा तास उशीस झाला असता तर त्या बाळाचा जीव गेला असता.

 

- या नंतर पोलिसांनी रोजा आणि तिच्या पतिला हिंसेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

  

-तिच्या पतिला रोजाच्या या कृत्याबद्दल कोणतीही माहीती नव्हती म्हणुन त्याला सोडण्यात आले, पण रोजाला इतक्या गंभीर गुन्ह्यासाठी तुरुंगात जावे लागले.

 

बातम्या आणखी आहेत...