आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day Special : माझी एखादी क्रिकेट टीम असती तर सचिन ओपनर आणि धोनी तिचा कर्णधार असता; वाचा काय म्हणतात Legends

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी असे अनेक विक्रम केले आहे. कदाचित म्हणूनच त्याला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जाते. टी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्राफीत विजेतेपद, कसोटीत अव्वल स्थान अशा सर्व प्रकारच्या यशाला धोनीने गवसणी घातली आहे. भारताच्या या कॅप्टन कूलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (7 जूलै) त्याच्या कर्तृत्वाबाबत काही महान खेळाडूंनी केलेली वक्तव्ये पाहून त्याच्या ऊंचीबाबत आपल्याला अंदाज येईल.


पुढील स्लाईड्सवर वाचा, गावसकर म्हणाले, धोनीचा तो षटकार पाहायला मिळावा हीच अंतिम इच्छा...
 

बातम्या आणखी आहेत...