आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीतून जात होत्या 5 तरूणी; पोलिसांनी गाडी थांबवून चेकींग केली, आत जे सापडले ते पाहून पोलिस झाले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर(उत्तरप्रदेश)- लोकसभा निवडणूकांच्या पार्शवभुमीवर आचार संहिता लागू असताना 50 हजारांपेक्षा जास्त कॅश घेऊन फिरण्यावर बंदी आहे. रविवारी स्टेटिक टीमने चेकिंगच्या दरम्यान एका सफारी गाडीत 5 तरूणींकडून 2 लाख 34 हजार रूपये जप्त केले आहेत. इतक्या मोठ्या रकमेबद्दल त्यांना विचारले असता, त्यांच्याकडे काहीच उत्तर नाहीये. या मुलींमध्ये चार दिल्ली आणि एक नगालँडची रहिवासी आहे. सध्या स्टेटिक टीम प्रकरणाचा तपास करत आहे.


गोविंद नगर परिसरातील मिल्क बोर्ड चौकीजवळ स्टेटिक टीम मॅजिस्ट्रेट आर.एन. अवस्थी यांच्या नेतृत्वामखाली चेकिंग करत होते. साकेत नगरकडून येणाणाऱ्या सफारी गाडीला थांबवले असता, त्यात पैशांची बंडल सापडली. या 2 लाख 34 हजार रूपयांबद्दल विचारले असता मुलींना काहीच उत्तर देत येत नव्हते.

 

मुलींनी सांगितले की, त्या सगळ्या स्पामध्या काम करतात. त्याचा मालक केशव नगरमध्ये राहतो आणि त्याच्या घरूनच त्या पैसे घेऊन जात होत्या. मुलींची उत्तरे ऐकून पोलिसांना संशय आला, त्यांनी गाडीत तपासणी केल्यावर त्याना रोख कॅश सापडली. 

 

सध्या पाचही तरूणी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून या पैशांचे स्त्रोत कळाने नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...