आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युच्या 2 आठवड्यांपूर्वी पृथ्वी नष्ट होणार अशी थेअरी देऊन गेले स्‍टीफन हॉकिंग...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जगाला ब्लॅकहोल, सापेक्षता आणि बिगबँग थेअरी सांगणारे स्‍टीफन हॉंकिंग यांनी मृत्यु पूर्वी जगाला पृथ्वी नष्ट होणार असल्येची थेअरी देऊन गेले. हॉकिंग पृथ्वी नष्ट होणार या भाकीतावर रिसर्च करत होते. मृत्युच्या 2 आथवड्यांपूर्वी त्यांनी या थेअरीला पूर्ण केले. स्‍टीफन हॉकिंग यांचा मृत्यु 14 मार्च 2018 ला झाला.

 
ही आहे थेअरी
ब्रिटेनच्या एक वृत्तपत्र द संडे टाइम्‍स नुसार, स्‍टीफन हॉकिंग एक मॅथामॅटिकल पेपरचे को-ऑथर होते. त्यात ते मल्‍टीवर्स नामक एका थेअरीला प्रूव करण्यावर काम करत होते. ही थेअरी आपल्या यूनीव्हर्सप्रमाणे इतरही यूनीव्हर्स आहेत यावर आधारीत होती. या थेअरीवर त्यांच्यासोबत बेल्जियमच्या KU लुवेन यूनीव्हर्सिटीचे प्रोफेसर थॉमस हेरटॉग काम करत होते.


अंधाराकडे जाणार आपले यूनीव्हर्स
हॉकिंग यांच्या फायनल वर्कचे नाव 'ए स्‍मूद एक्जिट फ्रॉम एटर्नल इन्‍फ्लेशन' आहे. एका लीडिंग साइंटिफिक जर्नलने याला रिव्‍यू  करत आहे. हॉंकिंग यांनी यात भविष्यवाणी केली आहे की, ताऱ्यांची उर्जा संपल्यावर आपली पृथ्वी अंधारात जाईल.


स्‍पेसशिप पाठवण्याचा दिला होता प्रस्‍ताव
हॉकिंग आणि हेरटॉग यांनी इतर यूनीव्हर्सचो शोध घेण्यासाठी स्पेसशीप पाठववून त्यांना शोधण्याचा प्रस्ताव दिला होता. यातुन कळेल की, बाहेरचे जग कसे आणि या मोठ्या ब्रम्हांडामध्ये आपले स्थान कोठे आहे.

 

2600 आगीचा गोळा बनेल पृथ्वी
हेरटॉग यांनी संडे टाइम्‍सला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे की, हॉकिंग यांनी आधीच भविष्यवाणी केली आहे की, साल 2600 पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा बनेल. तेव्हा मानवांना दुसऱ्या ग्रहावर राहावे लागेल किंवा मृत्युला सामोरे जावे लागेल.

 

एलियंसला ऐकण्यासाठी 2015 मध्ये लॉन्‍च केला प्रोजेक्‍ट
एलियंस ऐकण्यासाठी हाय पॉवर कॉंप्‍यूटर्ससाठी एका प्रोजेक्‍टची लॉन्चिंगसाठी हॉकिंग यांनी 2015 मध्ये रशियातील अब्जाधीश यूरी मिलनेरसोबत पार्टनरशीप केली होती. ब्रे‍कथ्रो इनीशिएटिव्‍सच्या नावाने ओळखला जाणारा हा प्रोजेक्‍ट SETI@home ला सपोर्ट करतो, जो यूनीव्हीर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बार्कलेचा एक साइंटिफिक एक्‍सपेरिमेंट आहे. याच्या मार्फत आभाळाची स्कॅनिंग करून दुसऱ्या ग्रहावरील एलियंसचा शोध लावता येईल.

बातम्या आणखी आहेत...