आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच एलियन्सच्या संपर्कात होते का स्टिफन हॉकिंग..मृत्यूपूर्वी देऊन गेले आहेत हा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्सफोर्ड - आइनस्टाइननंतर जगातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अंतराळ अभ्यासक स्टीफन हॉकिंग सातत्याने एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मृत्यूपूर्वी ते अशा प्रोजेक्टवर काम करत होते ज्याद्वारे धरतीचा संपर्क आकाशगंगा किंवा सूर्यमंडळातील इतर गहांवरील जीवांशी करता येईल. त्यासाठी ते काही फ्रिक्वेंसी अंतराळात सोडत होते. त्या या ग्रहांवर आदळल्या जात होत्या. त्यांच्या अखेरच्या पुस्तकात त्यांनी एलियन्स पृथ्वीवर आल्याचेही लिहिले होते. त्यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की, खरंच स्टिफन एलियन्सच्या संपर्कात होते का? 


एलियन्सशी बोलण्याचा प्रयत्न.. 
- ब्रह्मांडाचे सहस्य समजण्यासाठी स्टीफन यांच्या आदेशावरून अमेरिकेसह अनेक ठिकाणी मोठ्या टेलिस्कोप आणि फ्रिक्वेन्सी पाठवण्यासाठी डिव्हाइस तयार करण्यात आले होते. त्याद्वारे स्टिफन्स यांनी एकापाठोपाठ आकाशगंगेत सिग्नल पाठवले. 100 मिलियन डॉलरच्या या प्रोजेक्टमध्ये स्टीफन्स यांच्याबरोबर काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी दावाही केला होता की, त्यांना नक्कीत दुसऱ्या जगातून येणारे काही संकेत मिळाले होते. 


एलियन्सचे अस्तित्व 
अनेकवेळा आकाशगंगेत हजारो कोटी किलोमीटर अंतरावर सिग्नल एकमेकांना धडकल्याने स्टीफन यांना अशी शंका होता की, मानव या विश्वात एकटे नाहीत. पण यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. कारण टीकाकारांच्या मते हे धोकादायक होते. एलियन्सना आमंत्रित करून आपण स्वतःच धोका पत्करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 


पुढे वाचा, सन 2100 मध्ये पृथवीवर जगणे होईल कठीण 


 

बातम्या आणखी आहेत...