Home | International | Other Country | Stephen wins lottery of 213 crores 14 times using mathematical formula

गणिती सुत्र वापरून स्टीफन यांनी 3 देशात, 14 वेळा 213 कोटींची लॉटरी जिंकली

वृत्तसंस्था | Update - Sep 02, 2018, 08:31 AM IST

ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन मंडेल यांनी गणिती सूत्रे वापरून १४ वेळा कोणताही कायदा न मोडता सुमारे २१३ कोटी रु कमावले.

  • Stephen wins lottery of 213 crores 14 times using mathematical formula
    बुखारेस्ट - रोमानियात जन्मलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन मंडेल यांनी गणिती सूत्रे वापरून १४ वेळा कोणताही कायदा न मोडता सुमारे ३० दशलक्ष डॉलर (२१३ कोटी रु.) कमावले. मंडेल रोमानियात १२ ऑस्ट्रेलियात व अमेरिकेत मोठा जॅकपॉट जिंकला आहे. परंतु फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांना एका गुन्ह्यात २० वर्षाचा तुरुंगवासही भाेगावा लागला आहे. यानंतर लाॅटरीबाबतचे नियम बदलण्यात आले आहेत. एका व्यक्तीला १४ लाखात एकदाच लॉटरी जिंकता येते, असे संशोधन सांगते. स्टीफन यांनी गणिती सूत्रे सांगितली नाहीत .

Trending