Home | International | Other Country | Story about Dictator Gaddafi

व्हर्जिन महिला बॉडीगार्ड्स ठेवून मौजमजा करायचा हा क्रूर बादशहा, कतरिनाबरोबर काढला होता फोटो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 01:32 PM IST

त्याने 70 हजारावर महिला उपभोगल्या होत्या असा दावा त्याचा एकेकाळचा नोकर फैसल याने केला होता.

 • Story about Dictator Gaddafi

  कतरिना कैफ हिचा क्रूर हुकूमशहा गद्दाफीबरोबरचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका फॅशन शोसाठी लिबियात गेलेल्या मॉडेल्सनी हा फोटो काढला होता. या फोटोमुळे गद्दाफीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गद्दाफी हा अत्यंत क्रूर हुकूमशहा होता. त्याने 42 वर्षे लिबियावर राज्य केले. याकाळात त्याने नागरिकांचा प्रचंड छळ केला. क्रूर असण्याबरोबर गद्दाफी हा प्रचंड स्त्रीलंपटही होता. त्याच्याबाबत त्याच्या एका नोकराने अनेक खळबळजनक खुलासे केले होते.

  लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर अल गद्दाफीची 2011 मध्ये हत्या करण्यात आली होती. बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे गद्दाफी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना त्याचा जन्मगावी सिरतेमध्येच मृत्यू झाला. गद्दाफी हा नागरिकांना अत्यंत क्रूर वागणूक द्यायचा. महिलांवर कायम त्याची वाईट नजर असायची. अगदी त्याच्या बॉडीगार्डही तरुणी आणि महिलाच असायच्या. त्याने 70 हजारावर महिला उपभोगल्या होत्या असा दावा त्याचा एकेकाळचा नोकर फैसल याने केला होता.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, नोकर फैसलने केलेले गद्दाफीबाबतचे खळबळजनक खुलासे..

 • Story about Dictator Gaddafi

  गद्दाफीच्या मृत्यूनंतर त्याच्याबाबत अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले होते. विशेषतः त्याच्या विक्षिप्त स्वभावाबाबत. गद्दाफीने हजारो स्त्रियांचा उपभोग घेतला असल्याचा खुलासा त्याचाच नोकर फैसल याने केला होता.


   

 • Story about Dictator Gaddafi

  गद्दाफी कोणत्याही कामापूर्वी महिलांचा उपभोग घेऊन नंतरच त्या कामासाठी जायचा. अशी अनेक खळबळजनक माहिती त्याने दिली होती. विशेष म्हणजे या महिलांचा मोठ्या प्रमाणावर छळही गद्दाफी करायचा.


   

 • Story about Dictator Gaddafi

  लिबियाचा हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी हा 'रंगेल' होता हे सा-या जगाला माहित होते. तो आपल्यासोबत सुरक्षेच्या कारणास्तव ३० अविवाहित महिलांना घेऊन जगभर फिरत असे. या महिला निवडताना तो तीन निकष लावत असे. ती व्हर्जिन असावी. तिचे लग्न झालेले नसावे आणि तिसरे जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावण्याची तयारी.


   

 • Story about Dictator Gaddafi

  गद्दाफी हजारो मुलींची चाचणी घ्यायचा. हा हुकुमशहा परदेश दौ-यावर जाताना आपल्याबरोबर ३० महिला बॉडीगार्डशिवाय पाच विमाने, एक ऊंट आणि एक तंबूचा बरोबर घेऊन जायचा. महिला बॉडीगार्ड्सबरोबर तो शारिरीक संबंध ठेवायचा. एवढेच नाही, तर त्याचा मुलगाही या बॉडीगार्ड्सबरोबर संबंध ठेवायचा अशी माहिती समोर आली होती.


   

 • Story about Dictator Gaddafi

  फैसल हा गद्दाफीचा नोकर होता. गद्दाफी कोणत्याही कामापूर्वी महिलांचा उपभोग घेऊन नंतरच त्या कामासाठी जायचा. अशी अनेक खळबळजनक माहिती त्याने दिली होती. विशेष म्हणजे या महिलांचा मोठ्या प्रमाणावर छळही गद्दाफी करायचा.


   

 • Story about Dictator Gaddafi

  जगभरात हुकूमशहा म्हणून ओळखले जाणारे गद्दाफी एकेकाळी एका महिलेवर फिदा होते. गद्दाफींच्या घरात घुसलेल्या बंडखोराच्या हातात लागलेल्या त्यांचा खासगी फोटो अल्बम हे सांगतो. हा अल्बम खुद्द गद्दाफींनी तयार केला होता.


   

 • Story about Dictator Gaddafi

  या अल्बममध्ये जॉर्ज बुश यांच्या जवळच्या सहकारी आणि परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांचे फोटो होते. कर्नल गद्दाफी हे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांचे चाहते होते. याबाबत २००७ साली त्यांनी अल झजीरा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही सांगितले होते.


   

 • Story about Dictator Gaddafi

  गद्दाफीनीं कोंडोलिसा राईस यांच्यावर असलेले प्रेम खुलेपणाने जाहीर केले होते. या आफ्रिकी वंशाच्या महिलेचा मी चाहता आहे... त्यांचा मी सम्मान करतो, असे गद्दाफी म्हणाले होते.


   

 • Story about Dictator Gaddafi

  लिबियाचे हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी याची राजवट क्रूर हे सर्व जगालाच माहिती आहेत. पण आपले सैनिक क्रूर व्हावेत, शूरांसारखे लढावे म्हणून तो जबरदस्तीने त्यांना कुत्र्यांचे मांस खायला घालायचा. तसेच मेलेल्या कुत्र्यांचे तोंड चाटायला लावायचा.


   

 • Story about Dictator Gaddafi

  हा त्याच्या ट्रेनिंगचा भाग होता. गद्दाफीचे या मागचे असे गणित होते की, सैनिकांना रक्तपात करताना कोणतीही किळस वाटू नये. तसेच मांस खाल्याने सैनिकांत रग निर्माण होऊन क्रूरता येते असे तो म्हणायचा.


   

 • Story about Dictator Gaddafi

  गद्दाफीचे नाव एक क्रूरकर्मा शासनकर्ता म्हणूनच घेतले जाते. मात्र, या हुकूमशाहने आजपर्यंत जगातील कोणत्याही हुकूमशाहला शक्य झाले नाही असा अद्भुत करिश्मा केला होता.


   

 • Story about Dictator Gaddafi

  गद्दाफीने लिबियाच्या वाळवंटातील जनतेची तहान भागविण्यासाठी पाइप जोडून 2820 किलोमीटर लांबीचे नेटवर्क तयार केले होते. त्यामध्ये न्यूबियन सँडस्टोन अ‍ॅक्विफर सिस्टिम फोसीलद्वारे पिण्याचे पाणी येत होते.


   

 • Story about Dictator Gaddafi

  हे जगातील सर्वात मोठे पाइपचे भूमिगत नेटवर्क होते. या नेटवर्कमध्ये 1300 हून अधिक विहिरी होत्या. या विहिरींपैकी काही विहिरी 500 मीटरपेक्षाही जास्त खोल होत्या.


   

 • Story about Dictator Gaddafi

  लिबियाचा दिवंगत हुकूमशाह गद्दाफीने या कृत्रिम नदीला जगातील आठवे आश्चर्य संबोधले होते. ही कृत्रिम नदीच त्रिपोली, बेनगाजी आणि सिर्तसह लिबियाच्या अनेक शहरांना पाणीपुरवठा करीत होती.


   

 • Story about Dictator Gaddafi

  सप्टेंबर 1996 मध्ये सुरू झालेली ही कृत्रिम नदी आता बंद झाली आहे. नाटो फौजांनी केलेला गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यांमध्ये ही नदी नष्ट झाली आहे.

Trending