आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी चालत संसदेत यायचे अटलजी.. वाचा अडवाणींबरोबरच्या पहिल्या भेटिचा खास किस्सा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्ट १९५७ची आहे. अटलजी पहिल्यांदा खासदार झाले. भाजप नेते जगदीश प्रसाद माथूर - अटलजी एकत्र चांदणी चौकात राहत होते. पायी संसदेत येत - जात असत. ६ महिन्यांनी अटलजींनी रिक्षाने चालण्याचा आग्रह केला तेव्हा माथूरजींना आश्चर्य वाटले. त्या दिवशी खासदार म्हणून सहा महिन्यांचे वेतन एकदम मिळाले होते. ती आमच्यासाठी मौजमस्ती होती.. हे शब्द आहेत, अटलजींचे दीर्घकाळ सहकारी राहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांचे. अडवाणी यांनी काही वर्षांपूर्वी शरद गुप्ता यांच्याशी बोलताना अडवाणींच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. तोच किस्सा आपण आज जाणून घेणार आहोत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, अडवाणींनी सांगितलेला किस्सा..

 

बातम्या आणखी आहेत...