आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिच्या डोळ्यासमोर आईने केले Suicide, नंतर भाऊ, काकांसह नातेवाईकांकडून लैंगिक छळ, आता जगते अशी Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात सततच्या येणाऱ्या अडथळ्यामुळे किंवा अडचणींमुळे आपण अनेकदा अनेक गोष्टी किंवा कामे अर्ध्यातच सोडून देत असतो. विशेष म्हणजे जेव्हा आपण अशाप्रकारे माघार घेतो त्यावेळी आपण त्यासाठी परिस्थिती किंवा जीवनाला जबाबदार ठरवत असतो. आपल्या कम्फर्ट झोनबाहेरच्या गोष्टी न करण्यासाठी आपण शक्य ती सर्व कारणे देत असतो. धोक्याची शक्यता जाणवली की, लगेचच आपण माघार घेतो. पण काहीही झाले तरी माघार घेणार नाही, मग काहीही होवो असा विचार आपण किती वेळा करतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

 

अत्यंत प्रतिकुल अशा परिस्थितीत परिस्थितीवरच मात करत यशोशिखर गाठणाऱ्या अशाच एका तरुणीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. ही तरुणी म्हणजे मुंबईची नताशा नोएल. अगदी बालपणापासून तिचे जीवन संघर्षमय होते. पण सगळ्यावर मात करत ती आज एक नावाजलेली डान्सर, योगिनी, आरोग्य दूत आणि लाइफस्टाइल ब्लॉगर बनली आहे. नताशाचा हा संपूर्ण प्रवास अगदी थक्क करणारा आहे. तिची ही यशोगाथा आपण आज जाणून घेणार आहोत.
एका इंग्रजी वेबसाइटला नताशाने दिलेल्या मुलाखतीतून ही माहिती समोर आली.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा..नताशाच्या संघर्षाची ही कहाणी...

बातम्या आणखी आहेत...