Home | Sports | Other Sports | Story about Triple H and stephanoie Mcmahon

हा रेसलर आहे WWE च्या सीईओचा जावई, पत्नीही आहे रेसलर.. अला असतो दोघांचा अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 05:40 PM IST

ट्रिपल एचने 2003 मध्ये WWE चे CEO विन्सी मॅकमोहनची रेसलर मुलगी स्टेफनीसोबत लग्न केले.

 • Story about Triple H and stephanoie Mcmahon

  स्पोर्ट्स डेस्क - डब्ल्यू डबल्यू ईमध्ये जगातील सर्वात धोकादायक रेसलर्सपैकी एक म्हणजे ट्रिपल एच. त्याने या क्षेत्रात प्रचंड यश मिळवले आहे. त्याची लाईफ एखाद्या फिल्मपेक्षा काही कमी नाही. तो WWE मध्ये आला होता रेसलर बनण्यासाठी, पण आता तो या कंपनीचा थेट जावई बनला आहे. त्याने 2003 मध्ये WWE चे CEO विन्सी मॅकमोहनची रेसलर मुलगी स्टेफनीसोबत लग्न केले.


  5 वेळा अमेरिकेतील टॉप बिझनेस वुमन
  - स्टेफनी सध्या जगातील सर्वात यशस्वी उद्योजक महिलांपैकी एक मानली जाते.
  - तिला पाच वेळा अमेरिकेतील टॉप बिझनेस वुमन किताबाने सम्मानित केले गेले आहे.
  - WWE मधील 75% शेअर्स तिच्या कुटुंबीयांकडे आहेत. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध मॅगझीनने 2016 मध्ये तिला 100 मोस्ट पावरफुल महिलांच्या यादीत स्थान दिले.

  ऑन स्क्रीनवरील तीन वर्षानंतर रियल लाईफमध्ये लग्न
  - ट्रिपल-एचने स्टेफनीसोबत 2001 मध्ये ऑन स्क्रीन लग्न केले होते.
  - त्यानंतर त्याने स्टेफनीसोबत वॅलेंटाईन डे, 2003 रोजी साखरपुड्याची घोषणा केली.
  - 3 वर्षाच्या अफेयरनंतर ट्रिपल-एच आणि स्टेफनीने 25 ऑक्टोबर, 2003 रोजी रियल लाईफमध्ये लग्न केले.
  - सध्या या जोडीला तीन मुले आहेत. तसेच दोघेही WWE च्या यशात प्रमुख भूमिका निभावत आहेत.
  - स्टेफनी WWE ची चीफ ब्रॅंड ऑफिसर आहे तर, ट्रिपल एच एक्जिक्यूटिव वाईस प्रेसिडेंट आहे.


  पुढे पाहा, ट्रिपल एच आणि स्टेफनी यांचे काही PHOTOS...

 • Story about Triple H and stephanoie Mcmahon
 • Story about Triple H and stephanoie Mcmahon
 • Story about Triple H and stephanoie Mcmahon
 • Story about Triple H and stephanoie Mcmahon

Trending