आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईच्या शेखच्या 2 सुंदर मुली, बिझनेसमध्ये बनवत आहेत नवीन ओळख...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अरब वर्ल्‍डमध्ये यूएई एक असा देश आहे, ज्याला इतर देशांपेक्षा थोडे लिबरल मानतात. यामुळेच येथील रॉयल प्रिंसेज बिझनेस आणि पॉवर सर्किलमध्ये खुप अॅक्टिव आहेत. यांत सगळ्यात जास्त चर्चा दुबईचे शेख Mohammed bin Rashid Al Maktoum च्या 2 मुलींची असते. शेखच्या या दोन मुली बिझनेसच्या बाबतीत खुप अॅक्टीव्ह असतात. त्यांनी युएईत महिलाच्या हक्काच्या दृष्टीने पाहिले जाते.

 

किती आहे शेख अल मखतूमची संपत्ती  
मीडीया रिपोर्टनुसार, Mohammed bin Rashid Al Maktoum अंदाजे 4 अब्ज डॉलरचे मालिक आहेत. फोर्ब्‍सनुसार, 2007 मध्ये शेखने अंदाजे 10 अब्ज डॉलर फक्त सामाजिक कामात खर्च केली. या पैशातून त्यांनी मोहम्‍मद बिन राशिद अल मख्‍तूम फाउंडेशनची सुरूवात केली. 

 

मनल बिंत मोहम्‍मद बिन राशिद अल मख्‍तूम  
शेखची सगळ्यात मोठी मुलगी, सध्या तिचे वय 40 आहे. ती दुबई वूमेन स्‍टेब्लिशमेंटची प्रेसीडेंट आहे. हे स्‍टेब्लिशमेंट महिलांना बिझनेस करण्यासाठी मदत करते. त्याशिवलाय ती दुबई लेडीज क्‍लबदेखील चालवते. याचा वापर बिझनेस मीटिंग आणि कॉरपोरेट इव्हेंटसाठी केला जातो.


माहरा बिंत मोहम्‍मद बिन राशिद अल मख्‍तूम  
शेखची सगळ्यात छोटी मुलगी. फक्त 23 वर्षीय मुलगी आपल्या स्‍टायलिस्‍ट लुक आणि ग्‍लैमरसाठी जगभरात ओळखली जाते. ती दुबईतील जाएद यूनिवर्सिटीमधून इकोनॉमिक्‍समध्ये ग्रॅजुएट आहे आणि स्वत:ला लेडी यूनिव्हर्सिटी म्हणवते. ती वेळोवेळी महिलांच्या समस्येसाठी लढते.

बातम्या आणखी आहेत...