आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अॅलेनटाउन - अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनियामध्ये काही वर्षांपूर्वी एका महिलेचा मर्डर झाला होता. मर्डरनंतर पोलिस काही तासांनी महिलेच्या घरी गेले तेव्हा तेथे महिलेची अल्पवयीन मुलगी BF बरोबर न्यूड अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दोघांनी घटनेबाबत एक अत्यंत भयावह अशी कथा सांगित मर्डर केल्याची कबुली दिली होती. महिलेला मुलीचे तिच्या BF बरोबरचे नाते मान्य नव्हते हे कारण यातून समोर आले. त्यानंतर दोघांनी महिलेला संपवले होते.
तरुणीने खोटे बोलायला भाग पाडले
- ही स्टोरी चेरिल सिल्वोनेक (54) आणि तिची मुलगी जॅमी (14) यांची आहे. शाळेत शिकणाऱ्या जॅमीचे अफेयर 20 वर्षांच्या सेलेब बार्न्स नावाच्या एका मुलाशी होते. पोलिसांनी तरुणी तिच्या ब्वॉयफ्रेंडला महिलेच्या घरून अटक केली होती. दोघे हत्येनंतर घरात सेक्स करत होते.
- पोलिसांना बॉयफ्रेंडने सांगितले होते की, जॅमीच्या आईला त्यांचे नाते आवडत नव्हते. कारण जॅमीचे वय फक्त 14 वर्षे होते. पण जेव्हा त्यांचे अफेयर सुरू झाले तेव्हा जॅमीने तिचे वय खोटे सांगितले होते. तसेच जॅमीने आईला मुलाचे वय 20 ऐवजी 16 सांगितले होते.
पासपोर्ट दाखवल्यानंतर गोंधळून गेली मुलगी
- एक दिवस या मुलीचा बॉयफ्रेंड तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. त्याठिकाणी महिलेने मुलाला तिच्या मुलीचे खरे वय सांगितले. त्यासाठी पासपोर्टही दाखवला. तसेच मुलीपासून लांब राहायचे सांगितले.
- यामुळे मुलगी महिलेवर नाराज झाली होती. तिने आईला संपवण्याचा कट रचला आणि बॉयफ्रेंडला त्यात सहभागी करून घेतले.
चाकूने केले अनेक वार
- मर्डरसाठी बॉयफ्रेंडने जॅमीच्या मदतीने घरातच महिलेवर हल्ला केला. तिला मारहाण केली आणि नंतर मानेसह तिच्या शरिरावर चाकूचे अनेक वार केले. यादरम्यान मुलगी जॅमी बॉयफ्रेंडला सूचना करत होती.
- महिलेच्या हत्येनंतर दोघांनी बॉडी कारमध्ये ठेवली आणि जंगलात घेऊन गेले. डेड बॉडी पुरताना कोणीतरी पाहिले आणि पोलिसांना कळवले.
- मृतदेह मिळाल्यानंतर पोलिस महिलेच्या घरी गेले तेव्हा पोलिसांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर आक्षेपार्ह स्थितीत आढळली. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
- कोर्टने अल्पवयीन मुलीलाही सज्ञान समजून तिच्यावर खटला चालवला. मुलाला जन्मठेप आणि मुलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.