Home | Maharashtra | Kokan | Thane | student anupama more suicide in thane

निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थीनीने केली आत्महत्या

divya marathi team | Update - May 28, 2011, 03:50 PM IST

ठाणे - बारावीच्या निकाल लागण्यापूर्वीच कळव्यातील अनुपमा मोरे या विद्यार्थीनीने गुरुवारी आत्महत्या केली

  • student anupama more suicide in thane

    ठाणे - बारावीच्या निकाल लागण्यापूर्वीच कळव्यातील अनुपमा मोरे या विद्यार्थीनीने गुरुवारी आत्महत्या केली . अनुपमा रिपीटर असून पुन्हा नापास होण्याच्या भीतीनेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे , असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे . शुक्रवारी लागलेल्या निकालात तिला पुन्हा अपयश आल्याचेच स्पष्ट झाले आहे .

Trending