आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका आयडियाने बदलले नशीब, 2 लाख गुंतवणूक करून बनवले 2 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - लग्नसमारंभात वधू आणि वर दोन्ही पक्षातील लोक व्यस्त असतात. यावेळी दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने लग्नसमारंभात कसलीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतात. लग्न इतके धूमधडाक्यात व्हावे की, वर-वधू सोबत लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या ते लक्षात राहावे असे त्यांना वाटते. लोकांच्या याच विचारधारेवर मिन्नत लालपुरिया यांना डेस्टिनेशन वेडिंगची कल्पना सुचली आणि 2 लाखांपासून सुरू केली. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर आता 2 कोटी रूपये झाला आहे.  


‘7 वचन’ कंपनीची सुरूवात
लालपुरिया यांना याच कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी '7 वचन' ची सुरूवात केली. त्यांनी सांगितले की, '7 वचन' एक वेडिंग कंसल्टेंसी आहे. अलिकडच्या काळात डेस्टिनेशन वेडिंगची परंपरा वाढत आहे. लोक एखाद्या खास शहरामध्ये किंवा विशिष्ट स्थानावर लग्न सोहळा करण्यास पसंती देत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी '7 वचन'जी सुरूवात केली. 

 

पुढे वाचा...6 वर्षांत झाली कोटींची कंपनी

बातम्या आणखी आहेत...